📞 +91 7208807345 🕓 सोमवार ते शुक्रवार : सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ 📧 pspvpshirdhon@gmail.com
jilha parishad
maharashtra shasan
bharat sarkar
वैशाली ऋषिकेश भोईर

वैशाली ऋषिकेश भोईर

सरपंच

7400451600

vaishalibhoir888@gmail.com

कार्यकाळ:

शिरढोण ग्रामपंचायत

प्रियांका जनार्दन मुकादम

प्रियांका जनार्दन मुकादम

उपसरपंच

9764878472

Priyankamukadam813@gmail.com

कार्यकाळ:

शिरढोण ग्रामपंचायत

Slider Image
Slider Image

6587

एकूण लोकसंख्या

813

एकूण कुटुंबे

74%

साक्षरता दर

icon

सेवा आणि समर्पण

शिरढोण ग्रामपंचायत गावातील सर्व नागरिकांना उत्तम सेवा पुरविण्यासाठी समर्पित आहे.

icon

पर्यावरण संवर्धन

ग्रामपंचायत गावातील पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवते.

आमच्या गावाबद्दल

आमच्या गावाबद्दल

शिरढोण हे गाव पनवेल तालुक्यापासून ८ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.जसे रायगड जिल्ह्याला ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. त्यातिल मुख्य नाव आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मगाव असल्यामुळेशिरढोण गावाला ही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गावाच्या मध्यभागी तलाव आहे, तलावाच्या सभोवताली मंदिरे आहेत. गावाचे ग्रामदैवत खंजिरा मारुती आहे. तसेच गावात मरूआई ग्राम देवी वाघेश्वर,येसू आई , बापदेव, गणपती मंदिर व श्रीराम इत्यादी मंदिरे आहेत. तसेच याशिवाय या गावात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मस्थळ(फडके वाडा), स्मृती मंदिर व हुतात्मा स्मारक आहे.
गावात ४ नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती व १७ फेब्रुवारी स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच गावात एकोपा असल्याने हनुमान जयंती, गुढीपाडवा,गणेश जयंती, श्रीराम नवमी ,दत्त जयंती हे सण व सर्व धार्मिक,सामाजिक कार्यक्रम सलोख्याने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
गावात सर्व गावकरी मिळून विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेतात व योजना राबवतात. गावात आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबिर असे विविध उपक्रम राबविले जातात.

ताज्या बातम्या आणि अपडेट्स

🗓️

15 August 2025
लोकर्पण सोहळा – शिरढोण ग्रामपंचायत ता.पनवेल ग्रामसेविकालय कार्यालय व जि.प.शाळा

🌐

सध्या कोणत्याही सूचना उपलब्ध नाहीत.

सरकारी योजना

विशेष अर्थ सहाय्य

संजय गांधी निराधार योजना

अधिक जाणून घ्या

आवास

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

अधिक जाणून घ्या

आरोग्य

आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट

अधिक जाणून घ्या

कृषी व पशुपालन

प्रधानमंत्री पिक विमा योजना सर्वसामावेशक पिक विमा

अधिक जाणून घ्या

महिला व बाल विकास

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

अधिक जाणून घ्या

रोजगार / स्वयंरोजगार

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना

अधिक जाणून घ्या

संपर्क माहिती

📍 पत्ता:

शिरढोण ग्रामपंचायत
तालुका: पनवेल
जिल्हा: रायगड
पिन कोड: -

📞 कार्यालय फोन: +91 7208807345

📠 फॅक्स:

✉️ ईमेल: pspvpshirdhon@gmail.com

⏰ कार्यालयीन वेळ:
सोमवार ते शुक्रवार : सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५